_*दिवा मातीचा आहे का सोन्याचा हे महत्त्वाचं नसतं. तो अंधारात प्रकाश देतो ना हे महत्त्वाचं असतं. तसा तुमचा मित्र गरीब आहे का श्रीमंत आहे ते महत्त्वाचं नाही पण तुमच्या येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये तो तुमच्या सोबत ठाम आणि खंबीरपणे उभा आहे ना हे महत्त्वाचं आहे.*_
*🙏🙏*
#🙂Positive Thought#✍🏽 माझ्या लेखणीतून#😏मतलबी दुनिया#🎭Whatsapp status#🙂Motivation