*_🏵️🏵️🏵️🏵️‼️श्री‼️🏵️🏵️🏵️🏵️_*
*_🙏....कधी कधी तुमचा दोष नसला तरी, तुमच्या प्रतिष्ठेमुळे, प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रू बनतात!_*
*_आपल्या चुका आपण मान्य केल्या की,आपोआपच आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात....!_*
*_तुमचं स्मितहास्य हा तुमचा लोगो आहे, तुमचं व्यक्तिमत्त्व हे तुमचं बिझनेस कार्ड आहे, आणि तुमची लोकांशी वागण्याची पद्धत हा तुमचा ट्रेडमार्क आहे.......!_*
*_🙏🌹‼️शुभ सकाळ.‼️🌹🙏‼️🅰️‼️_*
#🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️ #😏मतलबी दुनिया #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून