साहित्य क्षेत्रासह भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची कामगिरी करणारे ग. दि. माडगूळकर यांची आज पुण्यतिथी. त्यांनी अनेक पुस्तकांच्या माध्यमातून जनजागृती घडवण्याचं काम केलं. त्यांनी लिहिलेलं 'गीत रामायण' अत्यंत गाजलं होतं. कवी, लेखक, साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#ग. दि. माडगूळकर पुण्यतिथी💐