ग. दि. माडगूळकर पुण्यतिथी💐
2 Posts • 770 views
Santosh D.Kolte Patil
2K views 1 months ago
मराठी साहित्यातील सिद्धहस्त आणि प्रतिभावंत कवी व गीतकार, 'महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी' अशी ख्याती असलेले ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #ग दि माडगूळकर पुण्यतिथी #ग. दि. माडगूळकर पुण्यतिथी💐 #🙏ग. दि. माडगूळकर पुण्यतिथी💐 #ग दि माडगूळकर
22 likes
23 shares
राहुल बोराडे
1K views 1 months ago
साहित्य क्षेत्रासह भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची कामगिरी करणारे ग. दि. माडगूळकर यांची आज पुण्यतिथी. त्यांनी अनेक पुस्तकांच्या माध्यमातून जनजागृती घडवण्याचं काम केलं. त्यांनी लिहिलेलं 'गीत रामायण' अत्यंत गाजलं होतं. कवी, लेखक, साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #ग. दि. माडगूळकर पुण्यतिथी💐
14 likes
2 shares