*काळी शक्ती करु शकणार नाही त्यांना उध्वस्त*!
*ज्यांचा गुरू शक्तीवर विश्वास असतो जबरदस्त* !!
*माणसांची माणसाप्रती माणुसकी ढगाळली* !
*निरागस लेकरांची बाजू आजही स्वामी समर्थांनी सांभाळली* !!
*आपली आपली वाटणारी माणसं आपलीच घेतात परीक्षा* !
*अशा परिस्थितीतही गुरूच आधार देऊन करी रक्षा* !!
*स्वतःतली शोधतो जो कमी* !
*त्यांच्यावर सदैव कृपा करतात स्वामी* !!
*स्वामी समर्था मायबापा तुमच्याच नामाचा लागो लळा* !
*कारण आपली आपली वाटणारी माणसं आपलाच केसांनी कापतात गळा* !!
🌸*श्री स्वामी समर्थ*🌸
#✍🏽 माझ्या लेखणीतून #😏मतलबी दुनिया #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #🙏श्री स्वामी समर्थ📿