🆔Official_Sagar 💞💤👑
41K views
7 days ago
जोगेश्वरी परिसरात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही नागरिकांची नावे त्यांच्या प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात टाकल्याने मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #💥राज ठाकरे #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🙋‍♂️उद्धव ठाकरे