ऋतुराज गायकवाडने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक मोठा विक्रम रचला आहे. महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना ऋतुराज देशांतर्गत 50 षटकांच्या स्पर्धेच्या इतिहासात 100 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. हा टप्पा गाठणारा तो सर्वात वेगवान खेळाडू देखील आहे. त्याने पाच डावांमध्ये 64.25 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 120.65 च्या स्ट्राइक रेटने 257 धावा केल्या आहे. #🔥ऋतुराज गायकवाड💪#🏆बेस्ट ऑफ वनडे क्रिकेट💐#🔥विजय हजारे ट्रॉफीत एका दिवसात 22 शतकं💪#🏏क्रिकेट अपडेट्स📺#🏏विजय हजारे ट्रॉफी