मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
507 views
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *👩🏻‍🦰मराठी कोडी🧑🏼‍🦰* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जर सुरेश रीनाचे वडील आहे तर मग सुरेश रिनाच्या वडिलांचा काय आहे? *👍या कोड्याचे उत्तर : नाव* घरात येते लपून छपून, दुध पिते डोळे झाकून, उंदीरमामा हवा फराळाला, वाघाची मावशी म्हणतात हिल, ओळखा कोण? *👍या कोड्याचे उत्तर: मांजर* मी फिरतो पण मला पाय नाहीत. मी रडतो पण मला डोळे नाहीत. *👍या कोड्याचे उत्तर : ढग* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍सौ.पल्लवी पाटील* ९८३४७३९७९८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/मराठीचे-शिलेदार-585257238244686/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी #📝कविता / शायरी/ चारोळी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून

More like this