Santosh D.Kolte Patil
630 views
3 months ago
#👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 सण बहिण भावाचा, सण सौख्याचा देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित असणारा, दीपावलीच्या मंगलपर्वाची सांगता करणारा आजचा दिवस. प्रत्येक बहिणीला भाऊरायाच्या अखंड प्रेमाची ओवाळणी लाभावी, आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा आला सणचा यासाठी समस्त मराठीजनांना भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा.! #शुभदिपावली #भाऊबीज # शुभ दिपावली #भाऊ बीज #भाऊबीज #भाऊबीज