Avinash Salve
1.3K views
4 months ago
रोमकरांस पत्र 6:4 MARVBSI [4] तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. https://bible.com/bible/1686/rom.6.4.MARVBSI #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #येशू प्रे य र