Vaishali Thakur,High school Teacher
596 views
19 hours ago
*🙏 अर्थ दिला जगण्याला, 🙏 माणूस म्हणून आम्हाला, 🙏 असे लिहिले ते संविधान, 🙏 हक्क, कर्तव्य दिले आम्हाला, 🙏 विश्वविख्यात प्रज्ञावंत, 🙏 आहे ख्याती तुमची, जोवर आहे सूर्य, चंद्र महती गाऊ तुमची. 🙏🙏 ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन तुम्हास. 💐💐🙏🙏💐💐🙏🙏* #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार #meri jindagi #🙂सत्य वचन #🙂Motivation