Devendra Fadnavis
1K views
पोलीस हुतात्मा दिन! त्याग, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सर्व हुतात्मा पोलिसांच्या शौर्याला सलाम; त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! #महाराष्ट्र पोलिस #पोलिस #पोलिस हुतात्मा दिन #महाराष्ट्र