कैलास किसन बोंबले
631 views
शीख धर्माचे संस्थापक आणि मानवतेचे महान उपासक #गुरुनानक_देवजी यांनी जगाला सत्य, करुणा, समता आणि सेवेचा महान संदेश दिला. आपल्या वाणीतून समाजमनाला शांती, प्रेम आणि निःस्वार्थ सेवेचा आदर्श देणाऱ्या #वंदनीय_गुरुनानक_देवजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात शांती, प्रेम आणि सद्भावना नांदो. श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #💐गुरू नानक जयंती