संदिप गणपतराव शिंदे
938 views
2 months ago
*जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात ,* *त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं ,* *आणी* काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं *"बुद्धी " सगळ्यांकडे असते, पण तुम्ही "चलाखी" करता, की "इमानदारी" हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं ,* *चलाखी चार दिवस चमकते आणि इमानदारी "आयुष्यभर"* #जीवन प्रवास #आयुष्य #प्रवास #जीवन प्रवास #👬एक प्रवास मैत्रीचा