jitendra Bariya
19.8K views
#😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️ पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १३ हून अधिक जण गंभीर जखमी झाले. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन हा अपघात झाला. अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले 😭 #📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰