Santosh D.Kolte Patil
735 views
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली. संविधान चिरायू होवो. सर्वांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #भारतीय संविधान दिन 🇮🇳 ## भारतीय संविधान दिन#🇪🇺🌷🌹 #🇮🇳भारतीय संविधान दिन🇮🇳 #भारतीय संविधान दिवस #भारतीय संविधान दिवस