Devendra Fadnavis
719 views
3 months ago
अहिंसेच्या मार्गाने अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढा देणारे, शांततेचा संदेश देणारे, महात्मा गांधीजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! #महात्मा गांधी #गांधीजयंती #महाराष्ट्र