*⛳ जय श्रीराम ⛳*
*🚩⚔️ जय हिंदुराष्ट्र ⚔️🚩*
*६ डिसेंबर १९९२ या दिवशी आपल्या शूरवीर कारसेवकांनी श्रीराम जन्मभूमीवर १५२८ पासून उभा असलेला बाबरीचा कलंक पुसून आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या दिवसाला आपण तेव्हापासून हिन्दू शौर्य दिवस म्हणून साजरा करतो ⛳*
*हिंदू शौर्य दिवस निमित्त समस्त हिंदू बांधवांना भगव्या शुभेच्छा 🙏🚩*
#शौर्य दिवस #जय श्रीराम , जय हिंदुराष्ट्र #जय श्री राम #⛳शिवसंस्कृती