हिंदू शौर्य दिन
या दिवसाची आठवण आजही त्या काळातील प्रत्येक रामभक्त कारसेवक यांच्या मनात ताजी आहे. संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू एकत्र झाला तर तो काय करिश्मा करू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण आहे. शेकडो वर्षापासून पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. त्यानिमित्त समस्त हिंदू बांधवांना हिंदू शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#शौर्य दिन#बाबरी मजीद विध्वंस अंतिम निकाल#६ डिसेंबर बाबरी पतन दिवस#जय श्रीराम#जय श्रीराम