Santosh D.Kolte Patil
1.6K views
5 months ago
सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.' हा दिवस बळीराजाचा लाडका सण… यात त्याच्या लाडक्या बैलांचा थाट म्हणजे काही औरच... बळीराजाला बैलपोळा सणानिमित्त मंगलमय शुभेच्छा...! आमच्या बैलांची घरीच पुजा करताना #🐄बैल पोळा🌷 #बैलपोळा #पिठोरी अमावास्या #बैलपोळा #बैलपोळा