पिठोरी अमावास्या
5 Posts • 1K views
Santosh D.Kolte Patil
1K views 5 months ago
पाय धुऊन बैलाचे, कुंकू लावते कपाळी पुजा आरच्या करून, घाली पुरणाची पोळी ।। बळीराजाच्या सोबतीने काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकविण्यासाठी दिवसरात्र राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा.तमाम शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.! भालगांव येथे बैलपोळा #पिठोरी अमावास्या #🌑पिठोरी सोमवती अमावास्या 🌺 #बैल पोळा २०२५ पिठोरी अमावास्या 🌺🌑 #🐄बैल पोळा🌷 #बैलपोळा
19 likes
6 shares
Santosh D.Kolte Patil
764 views 5 months ago
कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलांचा सन पोळा. कृषिप्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव बैल पोळा सनानिमित्त सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा...! #भालगांव_बैलपोळा #🐄बैल पोळा🌷 #बैलपोळा #बैल पोळा २०२५ पिठोरी अमावास्या 🌺🌑 #🌑पिठोरी सोमवती अमावास्या 🌺 #पिठोरी अमावास्या
13 likes
10 shares
Santosh D.Kolte Patil
598 views 5 months ago
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत-पूजा करतात. वंशवृध्दी तसेच मुलांच्या सुख-समृध्दी आणि दीर्घायुष्यासाठी केल्या जाणाऱ्या पिठोरी अमावस्या व्रत पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #🌑पिठोरी सोमवती अमावास्या 🌺 #पिठोरी अमावास्या #बैल पोळा २०२५ पिठोरी अमावास्या 🌺🌑
4 likes
11 shares