प्रतिशोध लेखक विठ्ठल नाईकरे,,(व्ही. कुमार हरिदास)
प्रेमाचा शेवट आणि सूडाची सुरुवात: एक हृदयस्पर्शी प्रेमकथा जिचा शेवट विश्वासघाताने होतो. एका अपयशी लेखकाचा (राज) बदला घेण्याचा प्रवास, जो तुमच्या मनाला भिडेल!
तोडा नाही तर जोडा! पण इथे... तोडलं आणि बदला घेतला! प्रेयसीच्या (मानसी) शरीरावर दिसलेल्या 'त्या' निशाणांनी सुरू झालेला संशय आणि त्यानंतरचा भयानक प्रतिशोध!
प्रेम की सत्ता? एका बाजूला 'राज'चे निःस्वार्थ प्रेम, तर दुसऱ्या बाजूला 'मानसी'ची स्वार्थी महत्त्वाकांक्षा. कोण जिंकेल या भावनिक युद्धात?
फक्त वाचा प्रतिलिपी वर आणि शेअर करा वाचण्यासाठी लिंक शेअर करा..
#✍मराठी साहित्य
https://marathi.pratilipi.com/series/jik84vdkrrbz?language=marathi&utm_source=android&utm_medium=content_share