कैलास किसन बोंबले
1.2K views
1 days ago
संविधानाने भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली आहे. ती ओळख मिटता कामा नये, यासाठी कायम प्रयत्नशील राहणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. चला एकत्र येऊ या, लोकशाहीचे रक्षण करु या! 'भारतीय संविधान दिवस #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #संविधान