Chandu labade
843 views
आदरणीय मनोजदादांच्या संगतीत आले की असे विचार सुचतात गर्व आहे मला मराठा समाजाचा ज्याने स्वतः च्या न्याय हक्कासाठी लढा दिला परंतु दुसऱ्याला काही मिळूच नये म्हणून कधीच मोर्चे आंदोलने केले नाही #एक मराठा लाख मराठा #मराठा #एक मराठा लाख मराठा #मराठा आरक्षण #मराठा जोडो अभियान संघटना महाराष्ट्र राज्य