Chetan Nage
801 views
6 months ago
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मा.श्री. उध्दवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तमोत्तम, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत आपण दिलेली साथ मोलाची होती. मितभाषी स्वभावातून आणि संयमाने कोरोनाच्या काळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून पार पाडलेली जबाबदारी महाराष्ट्रातील जनतेला प्रेरक ठरली. #उध्दवजी_बाळासाहेब_ठाकरे #uddhavthackeray #वाढदिवस #शिवसेना_उध्दव_बाळासाहेब_ठाकरे #मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे