Santosh D.Kolte Patil
696 views
6 months ago
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः" जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रकाश देणारे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे,मूल्यांची शिकवण देऊन आपले आयुष्य घडवणारे गुरू म्हणजे खरेच ईश्वराचं रूप! आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी सर्व गुरूजनांना कृतज्ञतापूर्वक वंदन...त्यांच्या शिकवणीचा आणि मार्गदर्शनाचा प्रकाश नेहमीच आपल्या जीवनात राहो हीच प्रार्थना. गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #Gurupournima #गुरुपौर्णिमा #🌹🌹गुरुपौर्णिमा शुभेच्छा🙏 #गुरुपौर्णिमा👩‍👦 #गुरु पौर्णिमा शुभेच्छा 💐 #गुरुपौर्णिमा