KG
14.4K views
6 months ago
परिस्थिति भयावह असेल तर... मुलींनी नाजूक फूल होण्यापेक्षा, अत्याचार करणारांच्या छाताडात गोळ्या घालणारी फूलनदेवी व्हावं.... #दिवंगत_खासदार_फूलनदेवी यांना स्मृती दिनानिमित्त #युवा पँथर नांदेड च्या वतीने विनम्र अभिवादन 🌹🙏 #☸️जय भीम