Santosh D.Kolte Patil
914 views
नागपंचमी हा श्रावणात येणारा पहिला सण. प्रत्येक पशु, पक्ष्याला महत्व देत भूतदयेचा उत्कृष्ट संस्कार शिकविणारी आपली संस्कृती आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असून शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी तो मदत करत असतो. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून त्याचा सन्मान केला जातो. सर्वांना नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा! #नागपंचमी # #नागपंचमी #🐍नागपंचमी शुभेच्छा🐍 #नागपंचमी शुभेच्छा #नागपंचमी