फॉलो करा
Avinash Salve
@1050981057
945
पोस्ट
1,767
फॉलोअर्स
Avinash Salve
545 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
यशया 60:14-15 MARVBSI [14] तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील. [15] तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. https://bible.com/bible/1686/isa.60.14-15.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
Avinash Salve
526 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
प्रेषितांची कृत्ये 2:25-26 MARVBSI [25] दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे; [26] म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. https://bible.com/bible/1686/act.2.25-26.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
Avinash Salve
530 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
मत्तय 19:27 MARVBSI [27] तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळणार?” https://bible.com/bible/1686/mat.19.27.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
Avinash Salve
487 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
स्तोत्रसंहिता 45:7 MARVBSI [7] तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. https://bible.com/bible/1686/psa.45.7.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
Avinash Salve
572 जणांनी पाहिले
9 तासांपूर्वी
यशया 60:1-5 MARVBSI [1] ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. [2] पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. [3] राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. [4] तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. [5] हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. https://bible.com/bible/1686/isa.60.1-5.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
Avinash Salve
534 जणांनी पाहिले
9 तासांपूर्वी
योएल 2:28-29 MARVBSI [28] ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील. [29] तुमचे दास व दासी ह्यांच्यावरही त्या दिवसांत मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. https://bible.com/bible/1686/jol.2.28-29.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
Avinash Salve
533 जणांनी पाहिले
9 तासांपूर्वी
यिर्मया 33:9 MARVBSI [9] आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल; त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील; आणि मी त्यांना हित व शांती प्राप्त करून देईन; ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील. https://bible.com/bible/1686/jer.33.9.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
Avinash Salve
585 जणांनी पाहिले
9 तासांपूर्वी
यिर्मया 15:16 MARVBSI [16] मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली;1 तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. https://bible.com/bible/1686/jer.15.16.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
See other profiles for amazing content