फॉलो करा
machhindra kamble
@1142318892
32
पोस्ट
40
फॉलोअर्स
machhindra kamble
554 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
आमचे मित्र आणि आमच्या वणवा या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात *गाभ* या चित्रपटासाठी कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक' आणि 'दादा कोंडके सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट' असे दोन विशेष पुरस्कार मिळाले. त्यानिमित्ताने आमचे घरी त्यांची धावती भेट झाली त्यावेळी त्यांचा सत्कार करताना.९-८-२५ #🎬 एक्शन मूवीज़
machhindra kamble
591 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती प्रसंगी बहुजन साहित्य कला अकादमीचे ओपनिंग झाले याप्रसंगी एका चर्चासत्रात बोलताना. #social
See other profiles for amazing content