फॉलो करा
Pradum Kadam
@116399854
1,185
पोस्ट
3,655
फॉलोअर्स
Pradum Kadam
537 जणांनी पाहिले
7 तासांपूर्वी
"दु:खाची झळ आणि वेदनेची कळ" त्याच लोकांना जास्त कळते... जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात...💯💫 #दुःख #वेदना
Pradum Kadam
1.2K जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
" संघर्ष " सौंदर्य वाढवतो आयुष्याचं...!!🍃 #संघर्ष
Pradum Kadam
728 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
वेळेची एक गोष्ट आवडते... ती म्हणजे वेळ कशीही असली तरी ती निघून जाते... तिथं फक्त असते संयमाची परीक्षा..ज्याने धीर धरला तो तरला...!!❤️ #वेळ
Pradum Kadam
937 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
"वीस रुपये वाचावे" म्हणून पायी चालणारी आई अन् "वीस मिनिट वाचावे" म्हणून गाडीवरून फिरणारी पोरं, कदाचित हाच आजच्या जगण्याचा जनरेशन गॅप म्हणावा...!💯🙌 #आई
Pradum Kadam
888 जणांनी पाहिले
13 दिवसांपूर्वी
मोकळ्या जागा माणसाला विचारांच्या गर्दीत घेऊन जातात...!!🍃🍂 #माणूस
Pradum Kadam
992 जणांनी पाहिले
25 दिवसांपूर्वी
पदरी पडलेलं आयुष्यं स्वीकारण्या शिवाय पर्याय नाही... #आयुष्य #आयुष्य !!🍂🍃
Pradum Kadam
617 जणांनी पाहिले
26 दिवसांपूर्वी
घड्याळाच्या काट्यावर संपते ती नोकरी...! पोटाला पोटभर मिळेपर्यंत सुरू रहातो तो उद्योग...! #💵महाराष्ट्र उद्योजक विकास #उद्योजक #उद्योजक व्हा
See other profiles for amazing content