फॉलो करा
Ni3
@1734113433
188
पोस्ट
415
फॉलोअर्स
Ni3
727 जणांनी पाहिले
सुमारे ४५ वर्ष बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्यानंतर तथागत गौतम बुद्ध यांनी कुशीनगर या ठिकाणी महापरिनिर्वाण प्राप्त करून घेतले. आयुष्यभर पायी पायी प्रचार करून एक एक व्यक्तीला जोडून त्यांनी लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला. आजही हा मार्ग लोकांना महत्त्वाचा वाटतो. याच मार्गाने जग शांती प्रस्थापित करेल . नमो बुध्दाय! #buddhist #buddhistcave #buddhism #buddha #peace #💪बुद्धांची तत्वे📜 #✍️ विचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #🙂सत्य वचन
Ni3
823 जणांनी पाहिले
आपण स्वतःला बौद्ध मानत असू तर आपले पाय बुद्ध विहारकडे वळले पाहिजे. जगात फक्त बुद्धांचे नाव घेतले जाते कारण बुद्धच शांतीचा मार्ग दाखवतात. #buddhism #buddhist #buddhateachings #buddha #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #☺️सकारात्मक विचार #🙂सत्य वचन
Ni3
866 जणांनी पाहिले
तुमचे ३३ कोटी तुम्हाला लखलाभ ! आपले हक्काचे दोनच बरे ! प्राचीन भारतात बुद्ध.. आधुनिक भारतात बाबासाहेब... #viral #explore #trendingnow #reach #growth #facebookgrowth #facebook #fb #Posts #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂सत्य वचन #☺️सकारात्मक विचार #🙂Positive Thought
Ni3
1.1K जणांनी पाहिले
अवलोकितेश्वर (Avalokiteśvara) हे बौद्ध धर्मातील करुणेचे (Compassion) मूर्तिमंत बोधिसत्त्व आहेत. महायान बौद्ध परंपरेत त्यांना अत्यंत महत्त्व आहे. 🌼 नावाचा अर्थ अवलोकितेश्वर म्हणजे – “जो सर्व जीवांकडे करुणेने पाहतो” 🌿 स्थान आणि महत्त्व महायान व वज्रयान बौद्ध धर्मात अवलोकितेश्वर करुणेचे प्रतीक मानले जातात.ते सर्व जीवांच्या दुःखाचा नाश करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.तिबेटमध्ये त्यांना “Chenrezig” म्हणतात.चीनमध्ये “Guanyin” (क्वान यिन) या नावाने पूजले जातात.जपानमध्ये “Kannon” म्हणतात. 🧘 रूप व प्रतीक अवलोकितेश्वर अनेक रूपांत दिसतात. प्रमुख रूपे: चार हात असलेले रूप – दोन हात प्रार्थनेत, एक हात माळ (Mala), दुसरा कमळ (Lotus). ११ मस्तकांचे रूप (Ekadasha-mukha) – सर्व दिशांकडे पाहून सर्व जीवांचे रक्षण. १००० हातांचे रूप (Sahasrabhuja) – प्रत्येक हातात एक नेत्र, म्हणजे करुणा व ज्ञानाचा संगम. 📿 मंत्र त्यांचा प्रसिद्ध मंत्र: “ॐ मणि पद्मे हूँ” हा मंत्र करुणा, प्रेम व शांततेसाठी जपला जातो. तिबेटी बौद्ध धर्मात हा मंत्र अत्यंत पवित्र आहे. 📜 इतिहास व उत्पत्ती अवलोकितेश्वर हे बुद्धाच्या करुणेचे प्रतिरूप मानले जातात. महायान सूत्रांमध्ये (जसे की सद्धर्म पुण्डरीक सूत्र) त्यांचे महत्त्व वर्णिले आहे. ते अमिताभ बुद्धांचे सहायक बोधिसत्त्व मानले जातात. #buddhist #buddhistcave #buddhism #buddha #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #🙂सत्य वचन #🙏 प्रेरणादायक बॅनर
Ni3
1.2K जणांनी पाहिले
सहारे खत्म हो सकते है, हुनर नहीं! 🔥 बाहरी सहारे कभी भी खत्म हो सकते हैं, लेकिन आपका हुनर, आपकी प्रतिभा, और आपकी आंतरिक शक्ति हमेशा आपके साथ रहेगी। जीवन की हर चुनौती में खुद को इतना मजबूत बनाओ कि आप खुद ही अपना सबसे बड़ा सहारा बन जाओ। ध्यान और आत्मशक्ति से बड़ा कोई कवच नहीं 🧘‍♂️✨ #InnerStrength #Motivation #BuddhaWisdom #SelfReliance #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂सत्य वचन #🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
See other profiles for amazing content