“नाथपंथ म्हणजे काय?”
साधना
नाथ संप्रदाय हा भारतातील एक प्राचीन शैव योगप्रधान संप्रदाय आहे.
‘नाथ’ या शब्दाचा अर्थ होतो — स्वामी किंवा रक्षणकर्ता.
या संप्रदायाचा उगम आदिनाथ म्हणजेच भगवान शिव यांच्यापासून झाला असे मानले जाते.
म्हणूनच याला नाथ संप्रदाय म्हणतात.
नाथ संप्रदायाचे पहिले मानवी गुरु मच्छिंद्रनाथ,
आणि त्यांच्या शिष्यांनी गोरक्षनाथांनी
या संप्रदायाला व्यापक रूप दिले.
नाथपंथाचा मुख्य उद्देश आहे —
योगमार्गाने सिद्धावस्था प्राप्त करणे.
दीक्षा घेतल्यानंतर साधक आपल्या नावामागे
“नाथ” हा शब्द लावतो.
श्री दत्तगुरूंनी नवनाथांना नाथसंप्रदायात महत्त्वाचे स्थान दिले.
मच्छिंद्रनाथांना
संजीवनी मंत्राची गुप्त दीक्षा प्राप्त होती,
जी पुढे गोरक्षनाथांना देण्यात आली.
गोरक्षनाथांनी
गृहस्थांसाठी योग, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुलभ मार्ग दाखवला.
म्हणूनच,
नाथसंप्रदाय हा
योग, त्याग, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारा
भारतीय हिंदू नाथ समाज आहे.
🕉 जय नाथ!
"आजच्या साधकासाठी आधुनिक नाथ मार्गदर्शक"
🕉 नाथपंथाचा मार्ग उजळत राहो,
साधना दृढ होत राहो,
आणि अनेकांना अंतर्मुखतेकडे नेणारा दीप आपल्यामार्फत प्रज्वलित होवो.
पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
जर तुम्हाला:
गृहस्थ जीवनात साधना करायची असेल,
नाथपंथ समजून घ्यायचा असेल,
👉 तुमच्यासाठी मी एक मोफत,
PDF मार्गदर्शक तयार केला आहे. Description मधील Link वर क्लिक करा.
PDF 🔗 https://bit.ly/NathpanthPDF
✍️...ज्ञानेद्रनाथ नाथपंथी, मुंबई
( वास्तू सल्लागार, आध्यात्मिक मार्गदर्शक)
🥀Spritual Astrologer & Vastu Counsultant🥀
संपर्क. 8691992086/ 9323946187
#तोडगे #वास्तू #gyanendranath #धर्मनाथ_बीज #नवनाथप्रेमी #navnathmaharaj #navnathsampradaya #गोरक्ष #girnarhills #gorksh #गोरक्षनाथ #gorkshnath #gorkhnath
#🙏🏻आध्यात्मिकता😇 #vasthu/gruha vastu svpso org #Havan #vastu