पिसाळलेले कुत्रे चावून माणसाचे काय हाल झालेत बघा. सातारा अंगापूर फाट्यावरती रेबीज रोग झालेले कुत्रे चावल्यामुळे माणूस पिसाळलेल्या अवस्थेत सापडला माणूस कुत्र्यासारखा हिस्त्र वागत होता विसाळलेल्या कुत्र्यांपासून सावधान रेबीज रोग भयानक आहे. 🙏 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
आयसीसी महिला विश्व कप 2025 भारतीय महिला #आएसीसी महिला विश्वकप2025 क्रिकेट संघाचा शानदार विजय प्रथमच भारतीय महिला ने शानदार विजय प्राप्त केला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन💐💐🇮🇳🇮🇳🎉🎉❤️❤️