08 जनवरी 1880 को विश्व बौद्ध धम्म ध्वज दिवस की स्थापना हुई थी । यह धम्म ध्वज सम्पूर्ण विश्व को शांति, प्रज्ञा, करुणा, समता, मैत्री, प्रगति, मानवतावाद और समाज कल्याण की सदैव प्रेरणा देता है। सभी देशवासियों को “पंचशील बौद्ध धम्म” ध्वज दिवस की हार्दिक मंगलकामनाएं। #BR. mabendkar education#B.R . Ambedkar #babasaheb ambedkar rama bai ambedkar status
करूनी वंदन त्या मानवतेच्या रक्षकांना
झुकवूनी माथा 500 महार मर्द शुरवीरांना
देण्या सलामी भिमाकोरेगावच्या विजयीस्तंभाला
विकी नमन करतो क्रांतीवीरांना
१ जानेवारी १८१८ भिमाकोरेगाव येथे झालेल्या लढाईत देशातील तमाम शोषित पिडीत वंचितांच्या आत्म सन्मानासाठी बाजिराव पेशवा आणि त्याच्या २८००० सैन्याचा पराभव करून इतिहास घडवणाऱ्या त्या ५०० महार मर्द शुर सैनिकांना मानाचा मुजरा करून🙏🙏🙏 सर्व देशवासीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 #1जानेवारी भिमा कोरेगाव 🙏💐#💙⚘️⚘️💙⚘️⚘️1जानेवारी भिमा कोरेगाव 🙏⚘️🙏⚘️🙏🪻⚘️#जय भिमा कोरेगाव#🇪🇺भिमा कोरेगाव शोर्य दिन🇪🇺#भिमा कोरेगाव