फॉलो करा
Shree Krishna
@454683695
1,910
पोस्ट
2,279
फॉलोअर्स
Shree Krishna
563 जणांनी पाहिले
14 तासांपूर्वी
उद्या पासून सुरु होत असलेल्या श्री महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी श्री प्रशांत कुलकर्णी पुणे ह्यांनी श्री महाराजांची साकारलेली प्रतिमा..दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा उत्सवाचे आकर्षण असणार आहे. सर्व साधक वर्गास हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम 🙏 🌹💐💐💐 जय श्रीराम 🙏 #श्रीगुरुदेवदत्त #मालवण 😍❤ #गोंदवलेकर
Shree Krishna
2.5K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
शिर्डी माझे पंढरपुर । साईबाबा रमावर ।। १ ।। शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ।। २ ।। या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ।। ३ ।। गणु म्हणे बाबा साई । धाव पाव माझे आई ।। ४ ।। #श्रीगुरुदेवदत्त #😎देसी जुगाड #🙂Positive Thought #मालवण 😍❤ #📲व्हायरल व्हिडिओ
See other profiles for amazing content