फॉलो करा
नीलकंठ
@5401380
13,903
पोस्ट
34,492
फॉलोअर्स
नीलकंठ
522 जणांनी पाहिले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला लोकशाहीची केवळ रचना दिली नाही, तर तिचा आत्मा दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ शब्दांत न ठेवता ती संविधानाच्या प्रत्येक कलमातून प्रत्यक्षात उतरवली. सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि अन्यायाने ग्रासलेल्या समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला, हीच बाबासाहेबांच्या विचारांची खरी ताकद आहे. प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजवंदन, संचलन आणि भाषणांचा दिवस नाही; तो सर्वांनी आत्मचिंतन करण्याचा आणि लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करताना कर्तव्यांची जाणीव ठेवतो का? लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित न ठेवता ती आचरणात आणतो का? बहुसंख्याकतेच्या दडपशाहीविरोधात अल्पसंख्याकांचे हक्क जपतो का? हे प्रश्न या दिवशी अधिक तीव्रपणे आपल्यासमोर उभे राहतात. आजच्या काळात, जेव्हा लोकशाही मूल्यांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, तेव्हा प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधिक वाढते. संविधान हे कोणत्याही एका पक्षाचे, सरकारचे किंवा विचारसरणीचे नसून देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षणकवच आहे, ही जाणीव पक्की करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिन साजरा करताना केवळ “जय हिंद” म्हणणे पुरेसे नाही; तर बाबासाहेबांच्या संविधाननिष्ठ विचारांना रोजच्या आयुष्यात उतरवणे, अन्यायाविरोधात उभे राहणे आणि लोकशाही टिकवण्यासाठी सजग नागरिक म्हणून भूमिका बजावणे, हाच या दिवसाचा खरा सन्मान आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 #जय भीम #📔माझे संवैधानिक अधिकार✍️ #🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷 #26 जानेवारी
नीलकंठ
659 जणांनी पाहिले
🔥 *वास्तव* 🔥 *मुंबईत* *भाजपा* *चे* *निवडून* *आलेले* *अमराठी* / *गुजराती* *नगरसेवकांचे* अ...भिनंदन...! येणाऱ्या पुढिल पाच-दहा वर्षात अजुन या भैया #बॅलेट पेपारनी मतदान #☝️माझे मतदान राष्ट्र निर्माण🇮🇳 #आम्ही मतदान केले आहे. लोकांची व त्यांच्या परिवारातील सदस्यांची संख्या वाढेल, यात तिळ मात्र शंका नाही... वॉर्ड - २ - जगदीश ओझा - भाजपा वॉर्ड - ८ - हरीश छेडा - भाजपा वॉर्ड - १० - जितेंद्र पटेल - भाजपा वॉर्ड - १३ - विद्यार्थी सिंग - भाजपा वॉर्ड - १५ - प्रवीण शाह - भाजपा वॉर्ड - १७ - बिना दोषी - भाजपा वॉर्ड - २३ - शिवकुमार झा - भाजपा वॉर्ड - २४ - सुनीता यादव - भाजपा वॉर्ड - २९ - ठाकूर सागर सिंग - भाजपा वॉर्ड - ३० - लिना पटेल-देहेरकर - भाजपा वॉर्ड - ३१ - कमलेश यादव - भाजपा वॉर्ड - ३६ - दक्षा पटेल - भाजप वार्ड - ४३ - विनोद मिश्रा - भाजप वॉर्ड - ४७ - जया तिवाना - भाजपा वॉर्ड - ५० - दिपक ठाकुर - भाजपा वॉर्ड - ५८ - संदीप पटेल - भाजपा वॉर्ड - ६७ - सुधीर सिंग - भाजपा वॉर्ड - ६८ - रोहन राठोड - भाजपा वॉर्ड - ६९ - रेणू हंसराज - भाजपा वॉर्ड - ७० - सुनिता मेगचा - भाजपा वॉर्ड - ७१ - अनिष मकवाना - भाजपा वॉर्ड - ७२ - पंकज यादव - भाजपा वॉर्ड - ७६ - केशरबेन मुरजी पटेल - भाजपा वॉर्ड - ८० - सुनील यादव - भाजपा वॉर्ड - ८१ - मुरजी पटेल - भाजपा *येणाऱ्या पाच दहा वर्षानंतर मुंबईचा प्रचार असा असेल..* पांडेजी, तिवारीजी, शुक्लाजी, गुप्ताजी, चौबेजी, दुबेजी, पटेलभाई, कोकिलाबेन, आगे बढो आणि पाठीमागून आपले स्थानिक भूमिपुत्र हातात झेंडे घेऊन ओरडणार..* *"हम तुम्हारे साथ है"* *मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र भैया, गुजरात्यांचा...* *यापुढच्या परिस्थितीला फक्त जनता जवाबदार राहील..* *कारण तक्रार करायचा हक्क मराठी जनतेने गमावलाय.* जिंकला तो पैसा !! हरला तो विचार आणि विकास !! *फाॅरवर्ड* : *बाबा* *रुंजकर* , 🇮🇳 *सत्यमेव* *जयते* 🇮🇳
See other profiles for amazing content