फॉलो करा
प्रशांत लक्ष्मण लोणकर
@5950787
792
पोस्ट
1,060
फॉलोअर्स
प्रशांत लक्ष्मण लोणकर
807 जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी
भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण म्हणजे भोगी. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. या दिवशी वाल, पावटा, घेवडा, हरभरा, वाटाणा या सर्व भाज्या मिळून एक भाजी तयार केली जाते. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात, तीळयुक्त बाजरीची भाकरी ही या दिवशीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल! हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेच्या निर्मितीसाठी या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. तसेच या दिवशी सुवासिनींकडून “वाण पूजन प्रथा” ही करण्यात येते. आपल्याला आणि आपल्या परिवाराला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!! #मकर संक्रात #मकर संक्रात #मकर संक्रात #मकर संक्रात #संक्रात
प्रशांत लक्ष्मण लोणकर
762 जणांनी पाहिले
22 दिवसांपूर्वी
*२०२६ सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!* आपल्या नव्या इच्छा व आकांक्षा घेऊन आपण सर्वजण नवीन वर्षात प्रवेश करत आहोत, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. आपणा सर्वांना व आपल्या परिवारास हे नवीन वर्ष आनंदाचे, सुख-शांतीचे समाधानचे आरोग्याचे जावो. #नवीन #वर्ष #हार्दिक_शुभेच्छा #NewYear #HappyNewYear #🌸स्वागतम 2026 #📳न्यु इयर स्टेट्स😍 #👕न्यु इयर फॅशन ट्रेंड😍 #💃न्यु इयर सेलिब्रेशन पार्टी✨ #📸न्यु इयर फोटोग्राफी😍
प्रशांत लक्ष्मण लोणकर
2.9K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
६ डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधीसत्व परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन. त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन. #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 चैत्यभूमी🙏 #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम
प्रशांत लक्ष्मण लोणकर
886 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
||श्री गुरुदेव दत्त 🚩|| दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन | मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान || *सर्व गुरुदेव भक्तांना श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा...!* #श्री दत्ता जयंती #श्री दत्ता जयंती 🙏 गुरू देव 🙏 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🌸राधा कृष्ण भजन 🎵
प्रशांत लक्ष्मण लोणकर
872 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
~~ कार्तिकी एकादशी ~~ पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥ तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा !! कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏ध्यानी मनी विठ्ठल #🙏जय हरी विठू माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏
प्रशांत लक्ष्मण लोणकर
2K जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
॥ ॐ नम: शिवाय ॥ ~~|| शुभ दिपावली ||~~ " भाऊबीज " रक्षावे भगिनिस, असे बांधवाने, जसे रक्षिले द्रौपदीस श्रीकृष्ण माधवाने, जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने. «»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«» ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो. भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा !!! 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 #✨दिवाळी स्टेटस🪔 #✨शुभ दीपावली🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #🙏जय श्री राम🏹
प्रशांत लक्ष्मण लोणकर
738 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
॥ ॐ नम: शिवाय ॥ *~~|| शुभ दिपावली || ~~* *~~~~ बलिप्रतिपदा पाडवा~~~~* साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे महात्मय आहे, सुखद ठरो हा छान पाडवा,त्यात असू दे हा अवीट गोडवा!! 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 *ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,समृद्धीची, आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.* बलिप्रतिपदा पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !!! 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #🙏दिवाळी पाडवा🥰 #🪔बलिप्रतिपदा🌷 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #✨शुभ दीपावली🪔
See other profiles for amazing content