*गुरुवार २ ॲाक्टोबर २०२५, भारतीय सौर १० आश्विन शके १९४७, आश्विन शुक्ल दशमी सायं. ७-१० पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा सकाळी ९-१२ पर्यंत, चंद्रराशी: मकर, सूर्यनक्षत्र: हस्त विजया दशमी, दसरा, विजय मुहूर्त दुपारी २-३७ ते ३-१४,चंद्राधि योग, धन योग, रवियोग, सुकर्मा योग*
*आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री.महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी* *निवासिनी देवी मातेचे* *गुरुवार 02/10/2025 रोजी चे मुखदर्शन*
🙏🙏🙏🙏🙏
#🙏जय माता दी #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🙏सप्तशृंगी देवी #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨