दोघांमध्ये तिसरा व्यक्ती मधे आणला dp ठेवली,,एवढ वेळ वाट पाहण, इग्नोर करणे, वेळ न देणे, सारखं सारखं ऑनलाईन येणे, सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करणे,, ऐकून न घेणे,समजून न घेणे, हे सगळ तुझ दिवसभरच वागणूक होती.. मला त्रास होत होता तू माझ्यात डोकावून पाहिलं नाही. तू तुझ्याच धुंदीत होती तरीही शांत बसलो होतो घरी आल्यावर तू चुकीच शब्द बोलायला सुरुवात केली तिथून माझा मानसिक संतुलन खराब झाल..मनस्थिती तर सकाळ पासूनच खराब होती..
रागात माणूस काही पण बोलून जातो कारण त्याची मानसिकता कंट्रोल मधे नसते..
कदाचित तू वेळ दिला असता तर एवढ काय बोललो नसतो.. तुला जी भीती आहे ती भीती चुकीच विचारांची आहे ..
जवळ असती तर शांत पने बोलून समजावून सांगितलं असत बसून गप्पा मारल्या असत.. तुला प्रेमात सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या राग केलाच नसता..भांडण झालेच नसते.
पण मी लांब आहे संवाद महत्त्वाचा आहे तू वेळच देत नाही दिला तर ऐकूनच घेत नाही मग राग राग होतो. चिडचीड होते..
आग येडी .. तू माझ्या नशिबात नाहीये हे माहित असून मी तुला कधी परक नाही केलं.. सगळे काम ,, उन वारा,,भूक तहान सोडून फक्त तुलाच आपल केलं..विसरून गेली का..?
तुझ एवढ तरी काम होत मी कामावर आहे मला वेळ नाही देता येत पण समोरचा माझ्यावर खूप प्रेम करतो
माझ्या जवळून चुकीचा dp ठेवला गेला त्याच मन नाराज आहे मला त्याची नाराजगी दूर करावी लागेल..
पण तू सगळ्या उलट्या गोष्टी केल्या...
तुझ चुकल असताना पण मी शांत होतो..पण तू माझी मानसिक स्थिती बिघडली मला एवढ राग दिला की मी कंट्रोल च बाहेर गेलो..
रागात चुकीचे शब्द बोललो ते फक्त शब्द होते जे रागाच्या भरत बोलून गेलो हे मझ चुकल पण राग तू आणलं मला..
जी गोष्ट थोडक्यात आवरली जाणार होती तिला तू जास्तच लांबवल..
तू शिव्या दिल्या तेव्हा तो पण रागच होता ना.. मी नाही घेतलं मनावर..
तू का एवढ मनावर घेते..
#😔Sad Status #😔Sad डायलॉग व्हिडिओ #💔प्रेम की यातना #📹Video स्टेट्स #😢अश्रु आठवणींचे😔