फॉलो करें
दिलीप गोंधळी
@dgondhali11
1,394
पोस्ट
5,709
फॉलोअर्स
दिलीप गोंधळी
1.2K ने देखा
6 महीने पहले
संसद हल्ला 2001 ते पहलगाम 2025 या सर्वांचा बदला भारतीय सैन्याने घेतला आहे. आर्मीने शिवतांडव स्रोतचा संगीत लावलेला व्हिडिओ अपलोड केला आहे. 🔥 😍😍 सर्वांनी पहा, यात पुरावे गॅंगला देखील पुरावे मिळतील.. 2001 पासून वॉन्टेड असलेले टॉप दहशतवादी ठार.. #indian army #indian army
दिलीप गोंधळी
714 ने देखा
6 महीने पहले
ऑपरेशन सिंदूर – श्रद्धेचा सूड आणि शौर्याचा स्फोट! पुन्हा एकदा मातेच्या कुशीतून सिंदूराचा लाल रंग रक्तात मिसळला... कश्मीरच्या पहलगाममध्ये ज्या निष्पाप माता-भगिनींच्या कपाळावरील सिंदूर अतिरेक्यांनी निर्दयपणे पुसला, त्या प्रत्येक थेंबाचा हिशोब मागणारा स्फोटक प्रत्युत्तर म्हणजे “ऑपरेशन सिंदूर”! हा फक्त सैनिकी कारवाईचा भाग नव्हता, हा होता भारतीय सृष्टीशक्तीचा जागर… ही होती त्या प्रत्येक स्त्रीच्या अस्मितेची चिवट चित्कार… जी पतीच्या हातून लावलेला सिंदूर अभिमानाने मिरवत होती, आणि ज्याच्या पुसल्या गेलेल्या रक्तरंजित आठवणी, अजूनही मने थरथरवतात. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एखाद्या मिशनचे नाव नाही, ते आहे स्त्रीशक्तीचा, शौर्याचा आणि मातृभूमीच्या शपथांचा एक प्रतिकात्मक यज्ञ! जिथे आसवांमध्ये अंगार मिसळून, प्रत्येक जवानाची नजर एकच व्रत घेऊन झपाटलेली होती— "ज्यांच्या हातून सिंदूर पुसला गेला, त्याच्यावर भारताचा गर्जना होईपर्यंत थांबायचं नाही!" ही कहाणी आहे अशा भारताची… जिथे शस्त्र चालवणाऱ्या हातांना घरच्यांचा प्रेमळ स्पर्श आठवतो, पण देशावर आलेली आपत्ती पाहून त्यांचे डोळे रक्तबंबाळ होतात. आणि म्हणूनच, "ऑपरेशन सिंदूर" म्हणजे त्या प्रत्येक स्त्रीसाठी एक आदरांजली, जिचं मांगभर सिंदूर आपलं अस्तित्व होतं… आणि जिच्या वेदनेचा सूड, आता आकाशातल्या गर्जनांनी घेतला आहे. #Indian 🇮🇳🇮🇳🇮🇳 army ♥️♥️ lover
See other profiles for amazing content