⏩ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2026
● भारताचा क्रमांक - 80 वा
● मागील वर्षापेक्षा 5 स्थानांनी वर
● व्हिसा-मुक्त सुमारे 55 देश
● पासपोर्ट रँकिंग ठरते त्या देशाला व्हिसाशिवाय किती देशांत प्रवेश मिळतो यावर ठरते
⏩ 2026 मधील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (Top 5)
1. सिंगापूर -192 देश
2. जपान, दक्षिण कोरिया - 188 देश
3. डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, स्पेन, लक्झेंबर्ग - 186 देश
4. जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड्स इ. -185 देश
5. यूएई, पोर्तुगाल, हंगेरी इ. – 184 देश
⏩ 2026 मधील सर्वात कमकुवत पासपोर्ट (Bottom 5)
● अफगाणिस्तान - 24 देश
● सिरिया - 26 देश
● इराक - 29 देश
● पाकिस्तान, येमेन - 31 देश
● सोमालिया - 33 देश
Visit and support: www.exambreaker.com
#👨🔧UPSC/MPSC#👆 करंट_अफेअर्स#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची#🎓जनरल नॉलेज#✒शिक्षा व नौकरी विषयक💼
अमेरिकेत ग्रीनलँडवर विधेयक, ५१ वे राज्य निर्मितीचा अधिकार
अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे कारण त्याचे तीन महत्त्वाचे फायदे आहेत.
● आर्थिक: तेल व खनिजांचे मोठे साठे.
● सुरक्षा: रशियन व चिनी नौदल आणि विमानांवर लक्ष ठेवणे सोपे.
● लॉजिस्टिक: युरोप -आशिया दरम्यान जलद आर्कटिक सागरी मार्ग, व्यापार व लष्करी वापरासाठी उपयुक्त.
#👨🔧UPSC/MPSC#👆 करंट_अफेअर्स#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची#🎓जनरल नॉलेज#✒शिक्षा व नौकरी विषयक💼
🤩 टर्नर प्राइझ 2025 विजेता: नेना कालू
◾️इंग्लंडमधला मोठा आर्टचा पुरस्कार आहे.
◾️विजेत्या- नेना कालू
◾️जाहीर - 9 डिसेंबर 2025, ब्रॅडफोर्ड (इंग्लंड)
◾️या पहिल्या अशा कलाकार आहेत ज्यांना लर्निंग डिसेबिलिटी (शिकण्यात अडचण) आहे
◾️बक्षिस- त्यांना 25000 पौंड (सुमारे 27 लाख रुपये) मिळाले.
◾️1984 पासून हा पुरस्कार दिला जातो
🤩 मिकाएला बेंटहाऊस - पहिली व्हीलचेअर यूजर स्पेसमध्ये (अपंग)
◾️वय - 33 वर्षे (जर्मनीच्या आहेत)
◾️Blue Origin (Jeff Bezos ची स्पेस टुरिझम कंपनी तर्फे गेल्या)
◾️रॉकेट - New Shepard - सबऑर्बिटल फ्लाइट
◾️कालावधी - सुमारे 11 मिनिटे
◾️दिनांक - 20 डिसेंबर 2025
.
🤩 केंद्रशासित परदेशातील पहिलं Gen Z पोस्ट ऑफिस उद्घाटन - जम्मू आणि काश्मीर मध्ये
◾️दिनांक- 17 डिसेंबर 2025
◾️ठिकाण- AIIMS विजयपूर (जम्मू) कॅम्पसवर
◾️भारतातील पहिलं AIIMS आहे जिथे असं Gen Z पोस्ट ऑफिस आहे
◾️सोपं काम, पेपरलेस, आणि युवकांना आवडेल असं त्याचे डिझाइन
⏩ हे लक्षात घ्या
◾️भारतातील पहिले Gen Z पोस्ट ऑफिस - हे IIT दिल्ली (हौज खास पोस्ट ऑफिस) कॅम्पसवर आहे.
◾️केंद्रशासित प्रदेशातील पहिले Gen Z पोस्ट ऑफिस - हे जम्मू आणि काश्मीर मध्ये
.
🤩 अरवली पर्वतरांग - चर्चेतील मुद्दा
◾️राज्य- दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात
◾️एकूण लांबी - सुमारे 692-800 किमी
◾️उंची: सरासरी 300-900 मीटर
◾️सर्वोच्च शिखर - गुरु शिखर (1722 मीटर),माउंट आबू (राजस्थान)
◾️ उगम पावणाऱ्या मुख्य नद्या - बनास , लूनी साबरमती,सहिबी,चंबळ बेराच, अहार इ.
◾️जगातील सर्वात जुनी डोंगररांग
◾️100 मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर/टेकड्या: आता त्यांना अरवलीचा भाग मानलं जाणार नाही.(सुप्रीम कोर्ट निर्णय)
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ चालूघडामोडी 2025
#👆 करंट_अफेअर्स#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची#👨🔧UPSC/MPSC#🎓जनरल नॉलेज#✒शिक्षा व नौकरी विषयक💼