फॉलो करा
◦•●❤♡ Gåjµ ♡❤●•◦
@gaju1023
6,618
पोस्ट
16,691
फॉलोअर्स
◦•●❤♡ Gåjµ ♡❤●•◦
2.1K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#👆 करंट_अफेअर्स मिस इंडिया 2025 ▪️विजेता - मनिका विश्वकर्मा (राजस्थान) ▪️ उपविजेता - तान्या शर्मा (उत्तरप्रदेश) ▪️ दिनांक - 18 ऑगस्ट 2025 ▪️ ठिकाण - जयपूर (राजस्थान) ▪️ मिस युनिव्हर्स 2025 थायलंड - भारताचे प्रतिनिध्व करेल
◦•●❤♡ Gåjµ ♡❤●•◦
779 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#👆 करंट_अफेअर्स इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. ▪️सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत.
◦•●❤♡ Gåjµ ♡❤●•◦
815 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#👆 करंट_अफेअर्स 🔰 दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरली आहे. 🔸प्रकल्प क्षमता: या प्रकल्पाची एकूण क्षमता 500 किलोवॅट आहे. 🔹उद्घाटन: केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. 🔸उद्दिष्ट: या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल. 🔹इतर वैशिष्ट्ये: दिल्ली विधानसभेचे कामकाजही आता पेपरलेस झाले आहे.
See other profiles for amazing content