फॉलो करा
Hanumant Kisan Shinde
@hanumantsh
1,180
पोस्ट
6,923
फॉलोअर्स
Hanumant Kisan Shinde
703 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#क्रांतीसुर्य मावळला पण #लाखो घरांना पिढ्या न पिढ्या पुरेल एव्हढा #प्रकाश देवुन गेला...! 💐💐🙏🙏 #भारतरत्न_डॉक्टर_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभीवादन 💐🙏 #📜 बाबांचे प्रेरणादायक विचार #६_डिसेंबर_महापरिनिर्वाण_दिन..
Hanumant Kisan Shinde
1.9K जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
ज्याचं आरमार, त्याचा समुद्र! 🌊🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा आज आपले भारतीय नौदल दिमाखात पुढे चालवत आहे. सर्व नौसैनिकांना आणि देशवासियांना भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा! #🛫भारतीय नौदल दिन🧭
Hanumant Kisan Shinde
569 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
चंपाषष्ठी निमित्त सर्व मल्हारभक्तांना मल्हारमय शुभेच्छा..!💛🔱 #🙏भक्तीमय सकाळ🎬
See other profiles for amazing content