फॉलो करें
Ajay Jadhav
@jawalkhed
71
पोस्ट
1,188
फॉलोअर्स
Ajay Jadhav
512 ने देखा
2 दिन पहले
📚महात्मा गांधी - घटनाक्रम #UPSC&MPSC important #MPSC आणि UPSC #महात्मा गांधी पेपर ला विचारला जाणारा प्रश्न आहे ✅ 🔰१९१५ – भारतात आगमन; कोलकात्यात स्वागत. 🔰१९१६ – काशी हिंदू विद्यापीठात भाषण; भारतीय राजकारणात सक्रिय सहभागाची सुरुवात. 🔰१९१७ – चंपारण सत्याग्रह (बिहार) – गांधींचे भारतातील पहिले यशस्वी आंदोलन. 🔰१९१८ – खेडा सत्याग्रह व अहमदाबाद मिल कामगार आंदोलन. 🔰१९१९ – रॉलेट कायद्याविरुद्ध आंदोलन; जलियांवाला बाग हत्याकांड. 🔰१९२०–२२ – असहकार आंदोलन; स्वदेशीचा प्रसार. 🔰१९२२ – चौराचौरी घटनेनंतर आंदोलन मागे घेतले; गांधींची अटक. 🔰१९३० – दांडी मार्च (सॉल्ट सत्याग्रह) – मिठावर कराच्या विरोधात २४० मैलांचा पायी प्रवास. 🔰१९३१ – गांधी-इरविन करार; लंडन येथे गोलमेज परिषदेत सहभाग. 🔰१९३२ – पूना करार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अस्पृश्यांच्या हक्कांबाबत करार. 🔰१९४२ – भारत छोडो आंदोलन (“Quit India Movement”) – “करो या मरो”चा नारा.
See other profiles for amazing content