सहानुभुती सहज मिळते, आदर कमवावा लागतो...
जे आहे त्यात समाधानी राहा,कारण…
तुमच्यापेक्ष्या आणखी कितीतरी अशी लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्ष्या जास्त एखाद्या वस्तूची गरज आहे. तुम्हाला ती वस्तू सहज मिळूनही जाईल कदाचित, पण त्यांना त्या न मिळता देखील ते सुखात असतात
“कदाचित यालाच जगण म्हणतात...!!🍂❤
#जगदंब