फॉलो करा
महादेवराव भिंगार्डे
@mahadevbhingarde
10,467
पोस्ट
10,730
फॉलोअर्स
महादेवराव भिंगार्डे
767 जणांनी पाहिले
#🙏ग. दि. माडगूळकर पुण्यतिथी💐 अव्दितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गितरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्रला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान असल़ेले श्रेष्ठ कवी ,गीतकार/पटकथा लेखक/कादंबरीकार/अभिनेते अशा विविध स्वरुपात गदिमांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे.. महाराष्ट्राचा आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांच्या ४८ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏 #mahadevbhingarde
See other profiles for amazing content