फॉलो करा
मनोहर डोंगरे
@manohardongare
1,970
पोस्ट
3,624
फॉलोअर्स
मनोहर डोंगरे
530 जणांनी पाहिले
#🎭Whatsapp status देशातील सर्वोत्तम आदर्श मातृत्व, छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न देणाऱ्या आणि ते साकार करण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणाऱ्या स्वराज्यसंकल्पिका, अलुतेदार-बलुतेदार अठरापगड जातींतील बहुजनांचे क्षत्रियिकरण करणाऱ्या, शिवछत्रपती आणि छत्रपती शंभूराजांच्या गुरू, मार्गदर्शिका, प्रेरणास्रोत, राष्ट्रमाता, राजमाता, मॉसाहेब जिजाऊ यांच्या स्मृतींना ४२८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!* 🌸🌺🌸 🙏🏻🙏🏻
मनोहर डोंगरे
530 जणांनी पाहिले
कुठे जांंभळ्या सावल्या कुठे डोलत्या झावळ्या कुठे खेळ तो रंगला मनातला रंगला सुर नेलास तु.. असा दोस्त झालास तु.. मैत्र दिनाच्या शुभेच्छा🌹 मैत्री अशीच असु देत मित्रांनो असाच लोभ असावा.🤝😘 *#ʜᴀᴩᴩʏ ꜰʀɪᴇɴᴅꜱʜɪᴩ ᴅᴀʏ* #🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स #👭मित्र मैत्रीण👬 #🤩खरी मैत्री
See other profiles for amazing content