फॉलो करा
मुकुंद सिनगर पाटील
@mukundsingar5155
743
पोस्ट
1,462
फॉलोअर्स
मुकुंद सिनगर पाटील
40.2K जणांनी पाहिले
#🙏शिर्डी साई बाबा सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील साईभक्त पारायणार्थी *मा.श्री.किशोर दिवानराव पा.सिनगर* यांच्या कुटुंबियांच्या सेवेत त्यांच्या *भोजडे* गावातील धोत्रा रोडवरील निवासस्थानी संध्या. ठीक *7:00 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.18* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत. *नियमन म्हणजे नियमें वाचन|* *न होतां संपूर्ण निश्चिन्त परिशीलन|* *अपुरें टाकुनि नियमितोपासन|* *स्थानापासून चळू नयें||* अ.क्रं.18 ओ.क्रं.79 🚩🙏||ओम साई राम||🙏🚩 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨
मुकुंद सिनगर पाटील
1.2K जणांनी पाहिले
*#आता_जिंकेपर्यंत_लढायचं* कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ.सपनाताई भरत मोरे व महाविकास आघाडीच्या नगरसेवक पदाचे सर्वं अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक,शिवसेना नेते आ.अंबादास दादा दानवे यांची आज जाहीर सभा संपन्न.!❤️ यावेळी कोपरगाव तालुका ग्रामीण भागातील असंख्य शिवसैनिक कोपरगाव शहरात दाखल होत नगरपालिका निवडणुकीत ताकतीने खांद्याला खांदा लावून कामं करता आहेत आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतायेत.✌️ यावेळी मंच्यावर उपस्थित सर्वं आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🤝 🚩🐅जय महाराष्ट्र 🐅🚩 #Udhav ThakreSaheb #shivsena #kopargaon #निवडणूक
मुकुंद सिनगर पाटील
1.2K जणांनी पाहिले
#✨मंगळवार स्पेशल✨ यांची जाहीर सभा आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी संध्या. 5 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान, कोपरगाव येथे आयोजित केली असून तमाम शिवसैनिकांनी व मतदार बंधू भगिनी यांनी आवर्जून उपस्थित राहावे. *स्वागतोस्तुक* उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख व सर्वं अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, कोपरगाव तालुका, जि. अहिल्यानगर. 🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩 #Udhav ThakreSaheb #shivsena
मुकुंद सिनगर पाटील
10.2K जणांनी पाहिले
#🙏शिर्डी साई बाबा सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील *श्री.हनुमान मंदिरात* संध्या. ठीक *7:00 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.11* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत. *होऊनि श्रद्धा भक्तियुक्त|* *करील जो या अध्यायाचें नित्य|* *पारायण होऊनि स्वस्थचित्त|* *आपदानिर्मूक्त होईल||* अ.क्रं.11ओ.क्रं.150 🚩🙏||ओम साई राम||🙏🚩 #शुभ सकाळ शुभ गुरुवार
मुकुंद सिनगर पाटील
835 जणांनी पाहिले
#📢 1 नोव्हेंबर घडामोडी🔴 #भूमिपूजन_सोहळा♦️ कोपरगाव तालुक्यातील मौजे रवंदे येथील श्री देवेंद्रनाथ महाराज मंदिर सभामंडप भूमिपूजन माननीय खासदार, लोकनेते भाऊसाहेब जी वाकचौरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी त्यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले.❤️ यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत आदरणीय ज्ञानेश जी शास्त्री महाराज तर प्रमुख उपस्थितीत थोर दानशूर विश्वरत्न आदरणीय नानजीभाई ठक्कर उपस्थित होते. सदर मंदिराच्या नवीन सभामंडप बांधकामासाठी माननीय खासदार साहेबांनी त्वरित निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. यावेळी आमच्या समवेत पुणे येथील उद्योजक कुलदीप जी देशमुख, उपसरपंच हृषीकेश जी कदम, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख साहेबराव जी कंक्राळे, जेष्ठ शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी मामा लामखडे, शिवसेनेचे तालुक्यातील नेते प्रवीण जी शिंदे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख धर्मा जी जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.🌹 खऱ्या अर्थाने आता गावागावात विकास आणि धर्माची कामे होत असून सर्वसामान्य जनता खा.वाकचौरे यांच्या कामकाजाबाबत अत्यंत समाधानी असल्याचे जाणवते आहे. एकाच वर्षात माननीय खासदार साहेबांकडून कोपरगाव तालुक्यातील एकूण 80 गावांपैकी 32 गावात विकास निधी पोहचवला असून यापुढेही शिर्डी मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना म्हणून आम्ही सदैव कटीबद्ध आहोत.✊ 🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩 Uddhav Thackeray ji, Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे ji, Sanjay Raut ji, Anil Desai - अनिल देसाई ji, Vinayak Raut ji, Sunil Shinde ji, Bhausaheb Rajaram Wakchaure ji, Mukund Singar Patil ji, ShivSena 🐅 #ShivsenaUBT #दमदार_खासदार 💪 #Cm Udhav Thakare #🙏भक्तीमय सकाळ🎬
मुकुंद सिनगर पाटील
1.1K जणांनी पाहिले
#मातोश्री ❤️. शिवसेना UBT पक्षाच्या जिल्हा समन्वयक‘पदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.🙏 यावेळी दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा देत आदरणीय उद्धव’जींनी केलेले मार्गदर्शन सदैव प्रेरणा देत राहिल, यात शंका नाही.💪 🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩 Uddhav Thackeray ji, Sanjay Raut ji, Anil Desai - अनिल देसाई ji, Vinayak Raut ji, Bhausaheb Rajaram Wakchaure ji, Rohit Bhausaheb Wakchaure ji, Mukund Singar मुकुंद सिनगर पाटील ji, ShivSena ✊ #आता_जिंकेपर्यंत_लढायचं✌🏻 #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #शिर्डी_लोकसभा #प्रेरणास्रोत #shivsenaubt_ #shivsena_maharashtra_उपडते #📢30 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #Cm Udhav Thakare #😴शुभ रात्री😴 #💐अभिनंदन
मुकुंद सिनगर पाटील
715 जणांनी पाहिले
#🐄वसुबारस🌸 *#दिवाळीतील_आनंदाचा_पहिला_दिवस* ❤️ *स्नेहाच्या दिव्यात,* *तेवते वात तेजाची.!* *वसुबारस म्हणजे पूजा,* *गाय-वासराच्या वात्सल्याची.!* आपल्या संस्थेच्या सर्व सभासदांना दीपावलीच्या पहिल्या दिवसातील *वसुबारस* निमित्त मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!🌹 *#वसुबारस_2025* ( Happy Diwali Utsav) *#वसंतदादा_मल्टीस्टेट* (All Banking Solutions) *#वसंतदादा_फाउंडेशन* (Helping Hand Organization)
See other profiles for amazing content