फॉलो करा
Nanda@12Tread Creater
@nanda7539creators
39,804
पोस्ट
48,103
फॉलोअर्स
Nanda@12Tread Creater
566 जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
Nanda@12Tread Creater
476 जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
news18lokmat on Instagram: "कडाक्याच्या थंडीमुळे विठुरायाला पांघरली उबदार शाल ... राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना. पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे दररोज शाल पांघरण्यास सुरुवात झाली आहे. विठ्ठलाच्या मुकुटावर उपरण्याची कानपट्टी आणि अंगावर उबदार रेशमी शाल पांघरण्यात येत आहे. रुक्मिणी मातेसही रेशमी शाल पांघरली जाते. पहाटे काकड आरती आणि नित्य पूजा झाल्यानंतर शाल आणि कानपट्टी विठ्ठलास दिली जाते. वाढत्या कडाक्याच्या थंडीमध्ये विठ्ठलासही उबदार महावस्त्रे असावेत. यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून कार्तिकीच्या प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठलास कानपट्टी व अंगावर शाल देण्याची पंढरपुरात परंपरा आहे. #News18Lokmat #Vithoba #Pandharpur #Vitthal #PandharpurTemple #WinterTradition #Devotional #VitthalRukmini #HinduTemple"
60K likes, 227 comments - news18lokmat on November 10, 2025: "कडाक्याच्या थंडीमुळे विठुरायाला पांघरली उबदार शाल ... राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना. पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे दररोज शाल पांघरण्यास सुरुवात झाली आहे. विठ्ठलाच्या मुकुटावर उपरण्याची कानपट्टी आणि अंगावर उबदार रेशमी शाल पांघरण्यात येत आहे. रुक्मिणी मातेसही रेशमी शाल पांघरली जाते. पहाटे काकड आरती आणि नित्य पूजा झाल्यानंतर शाल आणि कानपट्टी विठ्ठलास दिली जाते. वाढत्या कडाक्याच्या थंडीमध्ये विठ्ठलासही उबदार महावस्त्रे असावेत. यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून कार्तिकीच्या प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठलास कानपट्टी व अंगावर शाल देण्याची पंढरपुरात परंपरा आहे. #News18Lokmat #Vithoba #Pandharpur #Vitthal #PandharpurTemple #WinterTradition #Devotional #VitthalRukmini #H
Nanda@12Tread Creater
693 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
See other profiles for amazing content